Ambabai Mandir: शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात AI चा वापर केला जाणार; गर्दीवर नियंत्रण अन् दर्शन रांग सुलभ करण्यासाठी वापर होणार

भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि दर्शनाची रांग सुलभ करण्यासाठी होणार AI चा वापर होणार आहे. ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली.

Continues below advertisement

AI will be used for the first time at Ambabai Temple

Continues below advertisement
1/10
शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
2/10
त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उत्सवाची तयारी सुरू केली आहे.
3/10
यंदाच्या नवरात्र उत्सवात पहिल्यांदाच AI चा वापर केला जाणार आहे.
4/10
त्यासाठी IIT भोपाळची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.
5/10
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने AI चा वापर पहिल्यांदाच केला जाणार आहे.
Continues below advertisement
6/10
गुन्हेगारी वृत्तीच्या नागरिकांवर देखील या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे.
7/10
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि दर्शनाची रांग सुलभ करण्यासाठी होणार AI चा वापर होणार आहे.
8/10
ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली.
9/10
सध्या अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.
10/10
मंदिराच्या मुख्य शिखराची रंगरंगोटी सुरू असून पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिर आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ केले जाणार आहे.
Sponsored Links by Taboola