Kolhapur News: इचलकरंजी शहरातील मुख्य बाजारपेठेत गाळ्याच्या मालकीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी
Ichalkaranji: शहरातील महाराजा ज्यूस सेंटर व राज्य ज्यूस सेंटर परिसरात गाळ्याच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला.
Ichalkaranji News
1/10
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील मुख्य बाजारपेठेत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
2/10
शहरातील महाराजा ज्यूस सेंटर व राज्य ज्यूस सेंटर परिसरात गाळ्याच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला.
3/10
हा वाद इतका चिघळला की, तो थेट हाणामारीत बदलला.
4/10
घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
5/10
हाणामारी झाल्यानंतर काही महिला वाद थांबवताना दिसून आल्या.
6/10
भर रस्त्यात हाणामारी सुरु झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
7/10
कोल्हापूरसह इचलकरंजीमध्ये किरकोळ कारणातून वादाचे प्रसंग होत आहेत.
8/10
कोल्हापुरात गोकुळ शिरगावमध्ये बहिणीशी वारंवार बोलल्याचा रागातून चाकूहल्ला झाला.
9/10
या चाकूहल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
10/10
या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि सौरभ चोरडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
Published at : 02 Aug 2025 10:24 AM (IST)