कोल्हापूर : पन्हाळगडच्या पायथ्याला बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
वाहनाने ठोकरले की? स्थानिकांनी बिबट्याला मारले याचीही घटनास्थळी जोरदार चर्चा होती. वन विभागाने या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Continues below advertisement
A leopard found dead in panhala
Continues below advertisement
1/8
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडच्या पायथ्याला बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
2/8
बिबट्या अंदाजे दीड वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे.
3/8
बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
4/8
वाहनाने ठोकरले की? स्थानिकांनी बिबट्याला मारले याचीही घटनास्थळी जोरदार चर्चा होती.
5/8
वन विभागाने या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Continues below advertisement
6/8
बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
7/8
त्यानंतरच बिबट्याच्या मृ्त्यूचे कारण समोर येणार आहे.
8/8
मात्र, बिबट्याला बघण्यासाठी स्थानिक आणि मोठी गर्दी केली होती.
Published at : 09 Oct 2025 03:55 PM (IST)