Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावात ही घटना घडली. जागेच्या वादातून या हाणामारीला सुरुवात झाली.
Kolhaupr News
1/10
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात किरकोळ हाणामारीचे प्रकार सुरुच आहेत.
2/10
आता पन्हाळा तालुक्यात जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झाली.
3/10
पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावात ही घटना घडली.
4/10
पाच जणांनी सचिन पांडुरंग पाटील या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला.
5/10
काट्या आणि खूरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण केली.
6/10
जागेच्या वादातून या हाणामारीला सुरुवात झाली.
7/10
सचिन पांडुरंग पाटील स्वतःच्या मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या दृष्टीने इंजिनीयरला जागा दाखवत होते.
8/10
ही जागा दाखवत असतानाच शेजारीच राहणाऱ्या पाटील कुटुंबीयातील पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.
9/10
यावेळी सचिन पाटील यांच्या कुटुंबीयातील महिलांनी मारहाणीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला.
10/10
मात्र, शेजारील कुंटुबातील पाच जणांकडून दगडाच्या ढिगाऱ्यात पाडून मारहाण सुरुच होती.
Published at : 14 Jun 2025 09:50 AM (IST)