Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण

Kolhapur News: मारहाण प्रकरणात कागल पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सुद्धा वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहे.

Continues below advertisement

Kolhpaur News

Continues below advertisement
1/9
कोल्हापुरात कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली.
2/9
शंकर गणपती निर्मळे यांना दवाखान्यासमोर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्या आली.
3/9
शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
4/9
मिळालेल्या माहितीनुसार भाऊबंधांमध्ये 8 एकर शेतीचा वाद आहे.
5/9
पुरुषांसह महिलांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement
6/9
मारहाण प्रकरणात कागल पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7/9
महिला सुद्धा वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहे.
8/9
निळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण निर्दयीपणे मारहाण करताना दिसून येत आहे.
9/9
रुग्णालयाच्या नर्सेसनी केलेल्या विरोधानंतरही नातेवाईक मारहाण करत होते.
Sponsored Links by Taboola