लॉन्ड्रीसाठी दिलेल्या कपड्यात 10 हजार सापडले, पण प्रामाणिकपणे परत करत घडवलं माणुसकीचे दर्शन
अरुण लॉन्ड्रीचे किरण शिंदे यांच्याकडे लॉन्ड्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये 10 हजार रुपये आले होते. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विश्वनाथ पाटील (रा. बेकनाळ) यांना परत केली.
Continues below advertisement
10 thousand found in clothes given for laundry but returned honestly in kolhapur
Continues below advertisement
1/7
कोल्हापुरात सोनसाखळी, भुरट्या चोऱ्यांचा उच्छाद सुरु असताना दिलासादायक घटना घडली.
2/7
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजमध्ये लॉन्ड्री चालकाने प्रामाणिकपणे नकळत आलेले 10 हजार परत केले.
3/7
येथील अरुण लॉन्ड्रीचे किरण शिंदे यांच्याकडे लॉन्ड्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये 10 हजार रुपये आले होते.
4/7
त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विश्वनाथ पाटील (रा. बेकनाळ) यांना परत केली.
5/7
इतकी मोठी रक्कम असूनही त्यांनी ती पाटील यांना परत करत दातृत्व दाखवून दिले.
Continues below advertisement
6/7
त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक संपूर्ण गडहिंग्लज शहर व पंचक्रोशीत होत आहे.
7/7
लॉन्ड्रीचालक किरण शिंदे यांचा गडहिंग्लज तालुका टेलर वेल्फर असोसिएशनचे अध्यक्ष युनूस नाईकवाडी आणि मित्रमंडळींनी सत्कार करत आभार मानले.
Published at : 28 Sep 2025 01:39 PM (IST)