Expensive Tea: चहा पावडर एवढी कुठं महाग असते का? एक किलोसाठी मोजावे लागतात 9 कोटी
भारतीयांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात विविध प्रकारची चहा पावडर उपलब्ध आहे.
जगातील सर्वात महाग चहा पावडर चीनमध्ये मिळते
या चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे
चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते
विशेष म्हणजे ही चहा पावडर फक्त याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही.
या चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये आहे
ही चहा पावडर दुर्मिळ झाली आहे. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते.
डा-होंग पाओ टी ची पाने अतिशय कमी असतात. काही ठिकाणी ग्राहक 10 ग्रॅम चहा पावडरसाठी 10 ते 20 लाख रुपये मोजतात.
सामान्य चहाप्रमाणे या चहाचे उत्पादन घेतले जात नाही. एका विशिष्ट झाडातूनच चहा पावडर निवडली जाते. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधीक)