चिपळूण - कराडरोड वरील कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प
बाळू कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
09 Jan 2023 08:38 PM (IST)

1
चिपळूण - कराडरोड वरील कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
कुंभार्ली घाटात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

3
यु टन सोनपात्राजवळील वळणावर अवजड वाहन फसल्याने.. वाहतूक ठप्प..
4
चिपळूण-कराड रोड वरील कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प आहे..
5
image 5घाटातील सोनपात्राजवळील तीव्र उतारात ट्रक फसला आहे तर रस्त्यावर दगड आल्याने रस्ता बंद झाला आहे
6
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत..
7
ट्रकला आणि दगडाला क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सबंधित प्रशासनाकडून सुरु आहे..
8
वाहतूक ठप्प झाल्यामुळे जवळपास वाहनांच्या एक किलोमीटर पर्यतच्या रांगा लागल्या आहेत.