Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला!

Kolhapur:कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात जॉइंट व्हील पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची मध्यरात्री सुटका झालीय.

Continues below advertisement

Kolhapur

Continues below advertisement
1/13
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला
2/13
जॉईंट व्हील पाळणा उंचावर अडकल्याने अनेक नागरिक पाळण्यात अडकून पडले.
3/13
कोल्हापूरातून मनपा फायर ब्रिगेडसह रेस्कू टिम कागलच्या दिशेने रवाना .
4/13
नागरिकांमध्ये भीती, पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सुरू केले प्रयत्न.
5/13
उरुसाच्या निमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठे मोठे पाळणे येतात.
Continues below advertisement
6/13
यावर्षी आलेल्या जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिक बसले होते.
7/13
हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो.
8/13
काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला.
9/13
यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता.
10/13
पाळणा चालकाने एक तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही.
11/13
वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते.
12/13
शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीने एक एक नागरिक खाली घेतला.
13/13
त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
Sponsored Links by Taboola