Jalna : पित्याच्या हाती डमरु तर पुत्राच्या हाती झांज, गणपती मिरवणुकीत खोतकर पिता पुत्रांचा अनोखा अंदाज

जालन्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत माजी मंत्री अर्जुल खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी सहभाग घेतला.

Jalna Ganpati Visarjan 2023

1/11
पित्याच्या हाती डमरु तर पुत्राच्या हाती झांज. गणपती मिरवणुकीत खोतकर पिता पुत्रांचा अनोखा अंदाज
2/11
जालन्यात गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
3/11
जालन्यात मानाच्या नवयुवक गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
4/11
गणपती मिरवणुकीत माजी मंत्री खोतकर आणि त्यांच्या पुत्राने सहभाग घेतला. खोतकर पिता पु्त्रांनी डमरू आणि झांज वाजवत सहभाग घेतला
5/11
जालन्यात गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात, ढोल ताशांच्या गजरात पथकांचा उत्साह
6/11
जालन्यातील प्रसिद्ध चांदीचा गणपती आणि 76 वर्ष जुन्या मानाच्या नवयुवक गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
7/11
गणपती मिरवणुकीत डमरू पथकाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
8/11
ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जालन्यात गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
9/11
गणपती मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
10/11
गणपती मिरवणुकीत माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी डमरु वाजवत मानाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.
11/11
दुसरीकडे ढोल पथकांमुळं चौका चौकात या गणपती मिरवणुकीचा उत्साह वाढत चालला आहे.
Sponsored Links by Taboola