jalna : जालन्यात गणपती मिरवणुकीचा उत्साह! ड्रोननं घेतली ढोल ताशा पथकाची सुंदर दृश्य

जालन्यात गणपती मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक सुरु आहे. पाहा ड्रोनने घेतली दृश्य

Continues below advertisement

Jalna

Continues below advertisement
1/10
जालन्यात गणपती मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहयला मिळत आहे.
2/10
जालन्यात ढोल ताशांच्या पथकाची सुंदर दृश्य ड्रोनच्या सह्यानं टीपली आहेत.
3/10
जालन्यात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकी निघत आहेत.
4/10
जालना शहरात मानाच्या नवयुवक गणपती नंतर इतर गणपती मिरवणुकीना जल्लोषात सुरवात झाली
5/10
जालना शहरातील ब्रम्हास्त्र ढोल पथकाचा निनाद आसमंतात घुमत आहे.
Continues below advertisement
6/10
ब्रम्हास्त्र ढोल पथकानं मोठ्या उत्साहात वादन करुन उपस्थितांची मन जिंकली
7/10
राज्यभरात आज गणपती विसर्जनाचा सोहळा पाहायला मिळत आहे.
8/10
सर्वच वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जात आहे.
9/10
जालन्यात गणपती मिरवणुकीचा उत्साह! ड्रोननं घेतली ढोल ताशा पथकाची सुंदर दृश्य
10/10
जालन्यात गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात, ढोल ताशांच्या गजरात पथकांचा उत्साह
Sponsored Links by Taboola