उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जळगावमध्ये जय्यत तयारी, मानराज पार्क परिसरात होणार जाहीर सभा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येमार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंची आज जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.
पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांची मानराज पार्क परिसरात होणार जाहीर सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी सभास्थळाची पाहणी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे मोठं मोठे फ्लेक्स लागवले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी भव्य अशा प्रकारचे स्टेज उभारण्यात आलं आहे.