Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचा झंझावाती जळगाव जिल्हा दौरा, पहा एका क्लिकवर संपूर्ण दौरा

Aditya Thackeray : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) थेट मैदानात उतरले आहेत. आज जळगाव जिल्ह्यात शिवसंवाद यात्रेचे आयोजन होते.

Aditya Thackeray Jalgoan

1/10
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. पारोळ्यातील श्री पिंपरखेड मंदिरात जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतले.
2/10
सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवस्वाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे. सध्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू असून आज ते जळगाव मध्ये आहेत.
3/10
धरणगाव येथे झालेल्या सभेस मोठ्या संख्येने स्थानिक, शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी, जनतेने दाखवलेले प्रेमच आमची खरी ताकद आहे.
4/10
सामनेर, लासगाव, छत्रपती संभाजी राजे चौक, पाचोरा येथे शिवसैनिक तसेच स्थानिकांनी जंगी स्वागत केले. नंदीचे खेडगाव येथे तर इथल्या महिलांनी राखी बांधून हृदयस्पर्शी अनुभव गाठीला दिला.
5/10
आज शिवसंवाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यात जळगाव विमानतळ, अजिंठा चौक आणि आकाशवाणी चौक येथे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
6/10
भडगाव येथे उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. स्थानिक भगिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले, तर वडिलधाऱ्यांनी मायेनं पाठीवर आपुलकीची थाप दिली.
7/10
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवस्वाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे.
8/10
सामनेर, लासगाव, छत्रपती संभाजी राजे चौक, पाचोरा येथे शिवसैनिक तसेच स्थानिकांनी जंगी स्वागत केले. नंदीचे खेडगाव येथे तर इथल्या महिलांनी राखी बांधून हृदयस्पर्शी अनुभव गाठीला दिला.
9/10
एरंडोल येथून धरणगावकडे जात असताना रस्त्यात ठिकठिकाणी स्थानिकांनी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
10/10
आज पाचोरा येथे पार पडलेल्या शिव संवाद सभेला जनसागर लोटला होता. या सभेला उपस्थित नागरिकांनी, शिवसैनिकांनी शिवसेनेसोबत आपला पाठिंबा कायम असल्याचा विश्वास दिला. आडगाव हुतात्मा स्मारकास भेट देऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
Sponsored Links by Taboola