Photo : गावाला तिन्ही बाजूनं पाण्याचा वेढा, शाळेत जायला रस्ताच नाही
Continues below advertisement
Jalgaon News
Continues below advertisement
1/10
जळगाव जिल्ह्यातील पिंपरी प्रा उत्राण गावाला तिन्ही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा
2/10
पुराच्या पाण्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न
3/10
पिंपरी प्रा उत्राण गावातील विद्यार्थी मोंढाळा गावात शिक्षणासाठी जातात.
4/10
पाण्यामुळं मोंढाळा गावात जाण्यासाठी आता रस्ताच नाही.
5/10
ल्या दोन महिन्यापासून पिंपरी प्रा उत्राण या गावचे 70 ते 80 विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.
Continues below advertisement
6/10
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ
7/10
नदीतल्या बंधाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी, पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी
8/10
मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारमय
9/10
गावालगत असलेल्या बोरी नदीवर शासनाने तातडीने पुल बांधायला हवा
10/10
शाळेत जाता येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान
Published at : 04 Oct 2022 02:31 PM (IST)