जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग, बाजूलाच पेट्रोल पंप असल्यानं खळबळ
जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
Jalgaon Fire News
1/9
जळगावच्या चाळीसगाव शहरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/9
जळगावच्या चाळीसगाव शहरात नागोठोड परिसरात असलेल्या मिरची बाजाराला मोठ्या प्रमामाथ आग लागली आहे.
3/9
आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर धोक्याचे लोट पसरले आहेत.
4/9
मिरची बाजाराच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे.
5/9
या आगामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
6/9
मिरची बाजाराच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे.
7/9
जळगावच्या चाळीसगाव शहरात नागोठोड परिसरात असलेल्या मिरची बाजाराला मोठ्या प्रमामाथ आग लागली आहे.
8/9
आग लागल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे.
9/9
या आगीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Published at : 11 Apr 2025 03:11 PM (IST)