जगात भारी चितळेची बाकरवडी, जगातील टॉप 150 मिठाई केंद्रामध्ये कयानी बेकरी, चितळे बंधूंचा समावेश

कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा जगातील आघाडीच्या 150 मिठाई केंद्रांमध्ये समावेश करण्यात आलाय. टेस्ट ॲटलास या जागतिक खाद्य मार्गदर्शकाने ही क्रमवारी जाहीर केली

Feature Photo

1/10
मावा केक: कयानी बेकरी (पुणे)
2/10
जिलेबी: जलेबीवाला (दिल्ली)
3/10
बाकरवडी: चितळे बंधू (पुणे)
4/10
कुल्फी फालुदा: प्रकाश कुल्फी (लखनौ)
5/10
कुल्फी: कुरेमल्स कुल्फी (दिल्ली)
6/10
आईसक्रीम सँडविच: के. रुस्तम अँड कंपनी (मुंबई)
7/10
संदेश: बलराम मलिक अँड राधारमण मलिक (कोलकता)
8/10
फ्रुट बिस्कीट : कराची बेकरी (हैदराबाद)
9/10
रम बॉल्स: फ्लरीज (कोलकता)
10/10
रसगुल्ला: के.सी.दास (कोलकता)
Sponsored Links by Taboola