Red Fort : शाहजहानने यमुनेच्याच किनारी का बांधला लाल किल्ला? 'हे' आहे त्यामगचं कारण
जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला यामागे शाहजहानची रणनीती काय होती हे सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीमधील ऐतिहासिक जागांमध्ये लाल किल्ल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो.
दिल्लीमधील ऐतिहासिक जागांमध्ये लाल किल्ल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो.
दिल्लीमधील ऐतिहासिक जागांमध्ये लाल किल्ल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो.
दिल्लीमधील ऐतिहासिक जागांमध्ये लाल किल्ल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो.
यमुना नदी ओलांडून लाल किल्ल्यावर आक्रमण करणं शत्रूसाठी जवळपास अशक्य होतं असं म्हटलं जातं.
त्यामुळे नदीमुळे या किल्ल्याला एका प्रकारची सुरक्षा मिळाली होती.
तसेच इथल्या लोकांना पाण्याची समस्या निर्माण होणार नाही यासाठी लाल किल्ल्याची बांधणी यमुनेच्या काठावर करण्यात आली होती.
या लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी परदेशातून देखील अनेक पर्यटक येत असतात.
त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने देखील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे.