West Bengal Train Accident : बिकानेर एक्सप्रेसचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, 50 जखमी

West Bengal Train Accident
1/4
गुवाहाटीवरुन बिकानेरला जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसचा बंगालमधील धामोहनी या ठिकाणी अपघात झाला आहे.
2/4
या अपघातात रेल्वेचे 12 डबे रुळावरुन घसरले असून त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहेत.
3/4
अपघातानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याचं काम वेगाने सुरू आहे.
4/4
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गुवाहाटी-बिकानेर एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. अचानक झटका बसल्याने हा अपघात झाला
Published at : 13 Jan 2022 11:44 PM (IST)