PHOTO: वंदे भारत एक्स्प्रेसचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात; पुन्हा जनावरं धडकली, सात दिवसात दोनदा इंजिनचं नुकसान

वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा आज सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावते.

Continues below advertisement

Vande Bharat Express

Continues below advertisement
1/10
Vande Bharat Express : सात दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी हिरवा झेंडा दाखवत मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं होतं..
2/10
गांधीनगर ते मुंबई दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावते.
3/10
या सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा आज सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे.
4/10
वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी जनावरांनी धडक दिली.
5/10
मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेला शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान जनावरांनी धडक दिली.
Continues below advertisement
6/10
या धडकेत एक्स्प्रेसच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं आहे.
7/10
काल गुजरातच्या वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत असताना वंदे भारत एक्सप्रेस म्हशींच्या कळपाला धडकली होती.
8/10
यात एक्सप्रेसचा पुढचा भाग अक्षरश: तुटून पडला होता.
9/10
या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
10/10
आज सलग दुसऱ्या दिवशी या ट्रेनचा अपघात झाला आहे
Sponsored Links by Taboola