योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा आज संपन्न होणार
abp majha web team
Updated at:
25 Mar 2022 02:58 PM (IST)
1
योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा आज संपन्न होणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इकाना स्टेडीयमवर होणार हा भव्य दिव्य शपथविधीचा सोहळा
3
योगींच्या मंत्रीमंडळात तरुणांना संधी मिळणार
4
7 महिलांसह 46 जणांना दिली जाणार मंत्रीपदाची शपथ
5
अखिलेश यादव आणि मायावतींनाही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण
6
योगींच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
7
आयएएस, आयपीएस, डॉक्टर, वकील आणि सीए यांसारख्या व्यावसायिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता