Rahul Gandhi पोहचले बंगाली मार्केटमध्ये,चटपटीत पाणीपुरी शरबत-ए-मोहब्बतचा घेतला आस्वाद
रमजानचा महिना आला की दिल्लीच्या कनॉट प्लेस आणि चांदणी चौक परिसरातील बंगाली मार्केटमध्ये खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील या परिसरात गेले होते. राहुल गांधींनी दिल्लीतील बंगाली मार्केटमध्ये चविष्ट पदार्थांवर ताव मारला
राहुल गांधींनी बंगाली मार्केटमध्ये चटपटीत पाणीपुरीचा आस्वाद घेतला
राहुल गांधींसोबत काही नेतेदेखील उपस्थित होते, त्यांनी देखील विविध पदार्थांची चव चाखली
राहुल गांधी मार्केटमध्ये पोहचताच अनेकजण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले
यावेळी राहुल गांधींनी तेथी लोकांशी संवाद देखील साधला.
बंगाली मार्केटनंतर राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या दिशेने गेले.
राहुल गांधींनी जामा मशिदीसमोर फोटो देखील क्लिक केला.
काँग्रेस खासदार राहुलन गांधी अनेकदा स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना दिसून आले आहे.