PHOTO : राहुल गांधी ईडी कार्यालयात, समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर
Rahul Gandhi
1/5
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढे जबाब नोंदवणार आहेत.
2/5
याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
3/5
राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले तेव्हा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील त्यांच्यासोबत होत्या..
4/5
दिल्लीसह महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे अशा भाजपविरोधी घोषणाबाजी कार्यकर्ते करत आहेत
5/5
ईडीने राहुल गांधी यांना 2 जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीने त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
Published at : 13 Jun 2022 12:31 PM (IST)