Photo : उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरची काय आहे खासियत?
PM Modi Inaugurate Mahakal Corridor : नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement
PM Modi Inaugurate Mahakal Corridor
Continues below advertisement
1/10
भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन येथे स्थित महाकालेश्वर मंदिर आहे.
2/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन करतील, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
3/10
दुसऱ्या टप्प्याचे काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल.
4/10
संध्याकाळी 5 वाजता मोदी उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत.
5/10
महाकाल कॉरिडॉरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे.
Continues below advertisement
6/10
महाकालेश्वर मंदिराच्या नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात या कथा दर्शविणाऱ्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
7/10
नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
8/10
प्रांगणात लहान-मोठ्या अशा सुमारे 200 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
9/10
शिल्पे तयार करणाऱ्या कलाकारांनी याआधी व्यापक संशोधन केले आहे. त्यात पौराणिक आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण आहे.
10/10
महाकाल प्रांगणात 108 खांब तयार करण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे सनातन धर्मात 108 हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे.
Published at : 11 Oct 2022 10:59 AM (IST)