ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण?

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची सकाळी माहिती दिली. सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत.

Sophia Qureshi Lieutenant Colonel

1/10
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची सकाळी माहिती दिली आहे.
2/10
सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत.
3/10
कर्नल सोफिया कुरेशी या धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
4/10
णे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास 'एक्सरसाइज फोर्स 18' मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
5/10
सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातही सैन्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा लष्करात होते. तर, सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत.
6/10
पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' लॉन्च केल्याची माहिती त्यांनी दिली.
7/10
भारतीय सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंधूर राबवत भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत.
8/10
ऑपरेशन सिंदूर ही एक महत्त्वाची कारवाई होती ज्यामध्ये भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले
9/10
भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानने आत्मसमर्पण केले आहे. जर भारताने हल्ला थांबवला तर आम्हीही कोणतीही कारवाई करणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
10/10
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बुधवारी रात्री 1 वाजता पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
Sponsored Links by Taboola