दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे होर्डिंग्सवर अजित पवारांचा गद्दार असा उल्लेख, महापालिकेकडून होर्डिंग्स हटवण्यास सुरुवात

NCP Political Crisis: दिल्लीत आज राष्ट्रवादीची कार्यकारणीची बैठक होणार आहे.

Feature Photo ( Credit- ANI)

1/9
या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत होर्डिंग लागले होते.
2/9
ते होर्डिंग्ज आता दिल्ली महापालिकेडून काढण्यास सुरुवात झाली आहे. (All Photo Credit- ANI)
3/9
दिल्लीत अनेक ठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जवर अजित पवार गटाचा उल्लेख गद्दार असा होता.
4/9
राष्ट्रवादीत मोठं बंड सुरू झालेलं असताना दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणींच्या बैठकीपूर्वी लागलेल्या होर्डिंग्जची आता चर्चा आहे.
5/9
दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.
6/9
पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावली आहे.
7/9
शरद पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे.
8/9
याच वर्किंग कमिटी मध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
9/9
वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून आहे.
Sponsored Links by Taboola