Manoj Jarange PHOTO : मनोज जरांगे दिल्लीत धडकले! कुणाची भेट घेणार? नेमका कार्यक्रम काय?

Manoj Jarange Delhi Visit : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement
1/6
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यावर असून ते दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले.
2/6
महाराष्ट्र सदन या ठिकाणी मनोज जरांगे हे थांबणार असून 16 डिसेंबर रोजी सकाळी ते आत्महत्या केलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.
3/6
या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
4/6
शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांच्या मागे सगळ्या बांधवांनी उभे राहावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
5/6
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Continues below advertisement
6/6
त्यामुळे राज्यातील काही खासदारांचीही मनोज जरांगे भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Sponsored Links by Taboola