Karnataka CM Swearing In Ceremony : डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान!
कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर कर्नाटकात सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Photo:ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांची एकजूट दिसून आली. (Photo:ANI)
सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Photo:ANI)
तसेच डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Photo:ANI)
यावेळी राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित आहे. (Photo:ANI)
सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. (Photo:ANI)
तर या सोहळ्यात विरोधी पक्षांचे 10 हून अधिक महत्वाचे नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo:ANI)
याशिवाय अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा बंगळुरुच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडत आहे. (Photo:ANI)
13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने 135, भाजपने 66 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या होत्या. (Photo:ANI)
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वाद अनेक दिवस सुरुच होता. (Photo:ANI)