शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच : कर्नाटक उच्च न्यायालय
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 03:05 PM (IST)

1
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
धर्मवाद्यांना बाजूला ठेवून न्यायालयाने घेतलेला निर्णय, कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : शमसुद्दीन तांबोळी

3
महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिकाही उच्च न्यायालयानं फेटाळली
4
हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील
5
कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा वैचारिक क्रांती घडवून आणेल : उज्वल निकम
6
महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिकाही उच्च न्यायालयानं फेटाळली
7
हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची न्यायालयाची टिप्पणी