Nitish Kumar : नितीश कुमारांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ!
Nitish Kumar Bihar CM Oath : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाटनामधील राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा.
Continues below advertisement
Nitish Kumar Bihar CM Oath (Photo : PTI)
Continues below advertisement
1/11
बिहारमध्ये (Bihar) झालेल्या सत्तानाट्यानंतर अखेर भाजपने (BJP) सत्ता मिळवली. (Photo : PTI)
2/11
भाजपच्या साथीने नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (Photo : PTI)
3/11
रविवार 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता (Photo : PTI)
4/11
रविवार 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता (Photo : PTI)
5/11
दरम्यान भाजपच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आहे. (Photo : PTI)
Continues below advertisement
6/11
नितीश कुमार यांच्यसह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Photo : PTI)
7/11
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. (Photo : PTI)
8/11
तसेच आता नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान यामध्ये भाजपचे काही नेते देखील मंत्रीमंडळात सामील होतील. (Photo : PTI)
9/11
या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित होते. (Photo : PTI)
10/11
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत. image 11
11/11
इकडं इंडिया आघाडीत असल्याचं दाखवलं अन् तिकडं अमित शाहांशी भेटून भाजपशी बोलणी; नितीशकुमारांनी 50 दिवसांत 'खेळ' केला
Published at : 28 Jan 2024 07:09 PM (IST)