Janmashtami 2023: काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जन्माष्टमीचा उत्सव, पाहा फोटो
श्रीनगरमध्ये शहराच्या मध्यभागापासून या मिरवणूकीस सुरुवात झाली आणि लाल चौकात या मिरवणुकीचा समारोप झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण देखील पाहायला मिळाले.
यावेळी श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली असून यामध्ये मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला.
या मिरवणूकीमध्ये अनेकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.
तर श्रीकृष्णाच्या भक्तिसंगीतावर पारंपारिक काश्मिरी नृत्ये सादर करण्यात आली.
अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
जामध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.
या यात्रेवेळी सुरक्षा रक्षकांचा देखील कडक बंदोबस्त करण्यात आला होता.
या यात्रेमध्ये फुलांनी श्रीकृष्णाचा रथ सजवण्यात आला होता.
काश्मीरमधील या मिरवणुकीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.