Jammu-Kashmir Snowfall : जम्मू-काश्मीरमध्ये हिमवर्षाव!
यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय महामार्गदेखील बंद झाले आहेत.(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हिमवर्षावामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे रस्ते तसेच हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. (Photo Credit : PTI)
हवामान विभागाकडून हिमस्खलनाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (Photo Credit : PTI)
खराब हवामानामुळे राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.(Photo Credit : PTI)
जम्मू आणि काश्मीरमध्ये या मोसमातील पहिल्याच मोठ्या हिमवृष्टीने सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालंय.(Photo Credit : PTI)
घरांवर, रस्त्यावर चहुकडे बर्फच बर्फ दिसत आहे. (Photo Credit : PTI)
साचलेल्या बर्फामुळे अनेक रस्त्यांवरी वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Photo Credit : PTI)
प्रशासनाकडून रस्त्यावर साचलेला बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.(Photo Credit : PTI)