Jagannath Yatra 2023: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी

रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून बाहेर काढल्या जातात

Jagannath Rath Yatra (PTI)

1/10
पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यांची यात्रा सुरू झाली आहे
2/10
मंगळवारी सकाळी 6 वाजता आरती पार पडली, यानंतर यात्रेला सुरुवात झाली.
3/10
या यात्रेसाठी देशविदेशातून 25 लाख भाविक सहभागी होतील असा अंदाज आहे.
4/10
रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून बाहेर काढल्या जातात
5/10
या तीन मूर्ती मोठ्या रथांवर ठेवल्या जातात.
6/10
नंदीघोष (भगवान जगन्नाथासाठी), तलध्वज (बलभद्रासाठी) आणि दर्पदालन (सुभद्रासाठी) हे रथ सजवले जातात
7/10
दरवर्षी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला रथयात्रा काढली जाते.
8/10
रथयात्रा 21 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता वाजता संपेल.
9/10
रथयात्रेत सहभागी होणार्‍या भाविकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतात, अशी पौराणिक धारणा आहे.
10/10
भारतावरील परकीय आक्रमणांमुळे जगन्नाथ मंदिर परिसर सुमारे 144 वर्षे बंद होते. दररोजचे पूजनही बंद होते. मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली
Sponsored Links by Taboola