सकाळीच इस्रोने भारतीयांना दिली गुड न्यूज; PSLV-C52 चे केले प्रक्षेपण
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 11:37 AM (IST)
1
इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहासह इतर दोन लहान उपग्रहदेखील होते. सकाळी 5.59 वाजता पीएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे.
3
EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे.
4
षी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता आणि जलविज्ञान आणि पुराची स्थितीबाबत माहिती देणार
5
हवामान स्थितीबाबतही अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे
6
पीएसएलव्ही C52 ची रचना 1,710 किलो EOS-04 उपग्रह 529 किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवण्यासाठी केली आहे. PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत.