India vs Pakistan War: भारताला पुन्हा मोठं यश; सांबा गावातील जंगलात लपलेल्या जैशच्या 7 दहशवाद्यांचा खात्मा, PHOTO

India vs Pakistan War: जम्मू -काश्मीरमधील सांबा जवळच्या जंगलात जैशच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

India vs Pakistan War

1/5
जम्मू -काश्मीरमधील सांबा जवळच्या जंगलात जैशच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
2/5
भारतात घुसखोरी करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना बीएसएफचं कंठस्नान घालण्यात आलं आहे.
3/5
बीएसएफने सांबा भागात सात दहशतवाद्यांना ठार मारले.
4/5
सांबा भागातल्या बीएसएफच्या कारवाईची दृश्य समोर आली आहे.
5/5
भारतीय वायुदलाने तर पाकिस्तानात अक्षरशः थैमान घातलं आहे. वायुदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली. लाहोर, पेशावरवर वायुदलाने तुफान मारा केला. पाकिस्तानची तब्बल 16 शहरं वायुदलाच्या टार्गेटवर होती. वायुदलाची विमानं, क्षेपणास्त्र, ड्रोन्स यांनी पाकिस्तानला काल रात्री कत्तल की रातची आठवण केली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळला.
Sponsored Links by Taboola