IN PICS | तोक्ते चक्रीवादळानंतरची शांतता...
मुंबईसह नवी मुंबईतही चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- पीटीआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह नवी मुंबईतही चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- पीटीआय)
गोव्यामध्ये आणि वादळामुळे प्रभावित अनेक भागांमध्ये मोठाली झाले मुळापासून उन्मळून पडली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं. (छाया सौजन्य पीटीआय)
कन्याकुमारी येथील पुथुराई किनारपट्टीवर समुद्रानं रौद्र रुप धारण केलं होतं. ज्यामुळं अतिशय मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. (छाया सौजन्य- पीटीआय)
सध्याच्या घडीला हे वादळ अखेरच्या टप्प्यात असून, ते गुजरातला धडकलं आहे. (छाया सौजन्य- एएफपी)
वादळाच्या दिवशी अनेक ठिकाणी निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला, ज्यानंतर आता वादळानंतरची शांतता दिसून येत आहे. (छाया सौजन्य- पीटीआय)
वादळाशी दोन हात करण्यासाठी आणि त्यानंतरच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी म्हणून बचाव पथकं तैनात असल्याचंही दिसत आहे. (छाया सौजन्य- पीटीआय)