In Pics : दिल्लीतल्या भाजप कार्यालयात जंगी सेलिब्रेश
Continues below advertisement
ANI
Continues below advertisement
1/6
भाजप कार्यकर्त्यांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदींचे फुलांचा वर्षाव करत स्वागत केले आहे.
2/6
भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.
3/6
दिल्लीत भाजप कार्यालयात जंगी सेलिब्रेशन होत आहे.
4/6
'आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे', असे नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले.
5/6
पंजाब वगळता चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे.
Continues below advertisement
6/6
भाजपने विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Published at : 10 Mar 2022 08:03 PM (IST)