Temperature : देशात उन्हाचा चटका वाढणार

देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain ) पडत आहे.

temperature

1/8
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain ) पडत आहे.
2/8
सध्या देशात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
3/8
देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
4/8
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5/8
देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
6/8
13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळं तापमानात घट होणार नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे
7/8
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
8/8
विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Sponsored Links by Taboola