IAS Athar Amir Khan : अतहर आमिर खान पु्न्हा विवाहबंधनात, मेहंदी आणि संगीतचे फोटो आलो समोर

अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

IAS Athar Amir Khan

1/10
श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि आयएएस (IAS) टीना दाबी (Tina Dabi) यांचे पूर्व पती आयएएस अतहर आमिर खान (IAS Athar Amir Khan) पुन्हा विवाहबंधनात अडकले आहे.
2/10
आमिरने डॉ. महरीन काजी (Dr. Mehreen Qazi) यांच्याशी विवाह केला आहे.
3/10
लग्नानंतर अतहर यांनी आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
4/10
अतहर आणि महरीन यांचा साखरपुडा जुलै महिन्यात झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत कायमच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
5/10
दरम्यान 1 ऑक्टोबरला दोघेहे विवाहबंधनात अडकले.
6/10
अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
7/10
या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे.
8/10
महरीन यांनी आपल्या हातावर उर्दू भाषेत अतहरचे नाव लिहिले असून त्याचा फोटो स्वत: शेअर केला आहे.
9/10
अतहर आमिर खानचं पहिलं लग्न आयएएस टॉपर टीना दाबीसोबत झालं होतं. याचं लग्न बरंच चर्चेत राहिलं पण, हे जास्त काळ टिकू शकलं नाही.
10/10
2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतन टीना दाबीनं आयएएय प्रदी गावंडेसोबत लग्न केलं.
Sponsored Links by Taboola