In Pics | गुरुनानक देव जयंतीनिमित्त अमृतसरचं सुवर्णमंदिर उजळलं, पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 07:23 PM (IST)
1
आज गुरु नानक जयंती आहे आणि हा शीखांचा सर्वात मोठा सण मानला जातो. (Photo Credit - ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, प्रकाश पर्वाला साजरी केली जाते. (Photo Credit - ANI)
3
प्रकाशपर्वाच्या दिवशी पहाटेपासून गुरुद्वारांमध्ये धार्मिक विधी सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालतात.
4
प्रकाश पर्वानिमित्त सुवर्णमंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit - ANI)
5
गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व असेही म्हणतात. (Photo Credit - ANI)
6
सुवर्णमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
7
गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दिवे लावले जातात. गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त हा खास दिवस साजरा केला जातो.