गुजरातमध्ये भीषण विमान अपघात, दुर्घटनेनंतर एअर इंडियानं X अकाऊंटवर काळा डीपी ठेवला, Photos
Air India Plane Crash
1/7
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे . अहमदाबादच्या मेघानीनगर या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं .
2/7
एअर इंडियाचं प्रवासी विमान रहिवासी परिसरात कोसळल्याने अनेक जण मृत्युमुखी झाल्याचं समोर येत आहे .
3/7
या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने एक्स माध्यमावरचा फोटो काढून टाकला असून x माध्यमावर काळा डीपी ठेवला आहे .
4/7
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली .
5/7
अहमदाबाद येथे झालेल्या अभिमान दुर्घटनेनंतर एअर इंडिया घटनास्थळाची तसेच प्रवाशांचे अपडेट x माध्यमावर पोस्ट करत आहे .
6/7
या दुर्घटनेनंतर युद्ध पातळीवर बचाव कार्य व मदतकार्य सुरू असून एनडीआरएफ तसेच अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत .
7/7
या दुर्घटनेनंतर धुराचे प्रचंड काळे लोट आणि आग आणि प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहेत .
Published at : 12 Jun 2025 04:29 PM (IST)