राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर; पण, सोशल मीडियावर चर्चा डॉ. मनमोहन सिंह यांची...
Dr. Manmohan Singh : राज्यसभेत आज गदारोळात, गरम चर्चेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाले. पण सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंह यांची चर्चा झाली.
Continues below advertisement
राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर; पण, सोशल मीडियावर चर्चा डॉ. मनमोहन सिंह यांची...
Continues below advertisement
1/7
लोकसभेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्यसभेत चर्चेत झाली.
2/7
चर्चेनंतर राज्यसभेत विधेयकावर मतदान झाले.
3/7
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे आज व्हिलचेअर बसून राज्यसभेत दाखल झाले. डॉ. मनमोहन सिंह हे 90 वर्षांचे आहेत.
4/7
डॉ. मनमोहन सिंह यांनी सभागृहातील चर्चा गांभीर्याने ऐकली.
5/7
या वयातही महत्त्वाच्या विधेयकावरील मतदानासाठी राज्यसभेत उपस्थित राहिले.
Continues below advertisement
6/7
प्रकृती थकलेली असतानाही त्यांनी संसदीय कामकाजात सहभाग घेत आपली प्रतिबद्धता दाखवली.
7/7
डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेत उपस्थित राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Published at : 07 Aug 2023 11:15 PM (IST)