ISRO : 'बाहुबली' रॉकेटमधून 36 उपग्रह लाँच करणार, इसरोचं पहिलं व्यावसायिक मिशन
ISRO LVM 3 Launch : इसरो आज महत्त्वाचं रॉकेट प्रक्षेपण करणार आहे. इसरोचं हे पहिलं व्यावसायिक राकेट लाँचिंग आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
ISRO LVM 3
1/11
'बाहुबली' म्हणून ओळखलं जाणारं रॉकेट LVM3 M2 आज मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाणार आहे. हे रॉकेट ब्रिटिश स्टार्टअप वनवेब कंपनीच्या 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येणार आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
2/11
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचं नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
3/11
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचं नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
4/11
22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' लाँच करण्यात येईल. मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी हे रॉकेट हवेत झेपावेल. (PC : @OneWeb @isro / Twitter)
5/11
'बाहुबली' रॉकेट LVM-3 याआधी GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होतं. (PC : @OneWeb @isro / Twitter)
6/11
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि वनवेब यांच्याद्वारे इसरोकडून पहिलं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण म्हणजेच 'LVM-3' रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
7/11
या रॉकेटद्वारे 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येतील. या मिशनद्वारे ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे 36 सॅटलाईट लाँच करण्यात येतील. उपग्रहांना कॅप्स्युमध्ये बसवलं गेलं आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
8/11
इसरोने माहिती दिली आहे की, प्रक्षेपित होणारे उपग्रह रॉकेटच्या कॅप्सूलमध्ये ठेवून या मिशनची असेंबली पूर्ण झाली आहे. रॉकेटच्या क्रायो स्टेजचे तसेच कार्गोचे कामही पूर्ण झाले आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
9/11
image 9
10/11
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NewSpace India Limited) ही इसरोची (ISRO) व्यावसायिक शाखा आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
11/11
इसरोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने (NSIL) वनवेब (OneWeb) या ब्रिटिश कंपनीसोबत करार केला आहे. (PC : @OneWeb @isro / Twitter)
Published at : 22 Oct 2022 08:32 AM (IST)