Sambalpur : चक्क विमानाच्या धावपट्टीवर परिक्षा; जागा नसल्याने होमगार्ड पदाच्या परिक्षेसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर, सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका

Jamdarpali airstrip in Odisha: होमगार्ड पदाच्या परिक्षेसाठी जागा नसल्याने चक्क विमानाच्या धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Continues below advertisement

Jamdarpali airstrip in Odisha

Continues below advertisement
1/5
Home Guard Posts In Sambalpur: होमगार्ड पदाच्या परिक्षेसाठी जागा नसल्याने चक्क विमानाच्या धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2/5
187 होमगार्ड पदासाठी ओडीसात 8,000 हजार पेक्षा जास्त तरुण विद्यार्थ्यांचा अर्ज आलाय. ओडीसाच्या जमदारपाली धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांनी परिक्षा दिलीय.
3/5
दरम्यान, परिक्षेसाठी जागा नसल्याने कडाक्याच्या थंडीत आणि तेही चक्क विमानाच्या धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाज माध्यमावरून बेरोजगारी आणि सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका करण्यात येत आहे.
4/5
दुसरीकडे, दहावी पात्रता असलेल्या परिक्षेसाठी उच्चशिक्षीत तरुणांनीही ही परिक्षा दिलीय.
5/5
फक्त 187 होमगार्ड पदांसाठी, जवळजवळ 9,200 बेरोजगार तरुणांनी अर्ज केले होते. बेरोजगारी आता फक्त आकडेवारी राहिलेली नाही, कित्येकांचे आयुष्य यातच निघून चालले असल्याचे बोललं जात आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola