Delhi Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतोय; लॉकडाऊन लागणार?

(PTI Gallery)

1/7
राजधानी दिल्लीत गेल्या 5 वर्षातला प्रदूषणाचा रेकॉर्ड तुटलाय.(PTI Gallery)
2/7
दिल्लीसह उत्तर भारतात प्रदूषणात वाढ झाली असून नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच देशात हवेची गुणवत्ता ढासळत आहे.(PTI Gallery)
3/7
पंजाब आणि हरियाणात धान काढल्यानंतर टाकाऊ पेंड्या जाळल्यामुळे उत्तर भारतात प्रदूषणात वाढ झाली आहे.(PTI Gallery)
4/7
मात्र दिवाळीत दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. (PTI Gallery)
5/7
त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास जाणवू लागलाय. घशात आणि डोळ्यात जळजळ, पाणी येणे यासारखा त्रास जाणवू लागला. (PTI Gallery)
6/7
हवेची गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत (PTI Gallery)
7/7
हवेची गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत (PTI Gallery)
Sponsored Links by Taboola