Chardham Yatra 2023: चार धाम यात्रा सुरु होण्यापुर्वीच बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी
Char Dham Yatra
1/10
चारधाम यात्रा यात्रा सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे
2/10
बद्रीनाथमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर सहा इंच बर्फ साचला आहे
3/10
बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी खोळंबली आहे
4/10
बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडणार आहेत
5/10
केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडणार आहेत
6/10
22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील
7/10
चारधाम यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक पोहोचण्याची शक्यता आहे.
8/10
यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे
9/10
खराब हवामानामुळे यात्रेकरूंना त्रासाला सामोरे जावे लागू शकते
10/10
केदारनाथमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे
Published at : 20 Apr 2023 02:02 PM (IST)