Chandra Grahan 2021: जगभरातील चंद्रग्रहणाचे सुंदर फोटो पाहा
आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण अनेक प्रकारे विशेष आहे. कारण सुपरमून, ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहणाच्या घटना एकाच वेळी घडल्या. चंद्रग्रहणामुळे जगाच्या बर्याच भागात सुंदर दृश्ये दिसली आहेत. ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक आणि अमेरिकेत चंद्रग्रहण दृष्य फारच सुंदर दिसत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाची राजधानी दिल्लीचे हे दृष्य आहे. हा फोटो चंद्रग्रहणाच्या वेळी काढला आहे, जे खूप सुंदर दिसत आहे.
चीनमध्ये चंद्रग्रहण दिसले. बुधवारी बीजिंगमधील सेंट्रल टीव्ही टॉवरवरून लोकांनी चंद्रग्रहण पाहिले.
ब्राझीलमध्ये बुधवारी चंद्रग्रहण झाले. मोठ्या इमारतीमागील लाल-पिवळा चंद्र पाहणे खूपच सुंदर दिसत होते.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात बोटीच्या दुसर्या बाजूला एक सुंदर चंद्रग्रहण दिसले. चंद्र किंचित लाल आणि नारंगी रंगाचा दिसत होता.
जकार्ता मधील चंद्रग्रहणाचे दृश्य 9 व्या शतकातील प्लाओसन मंदिराच्या मागे टिपले गेले.