Bridge Collapse: पूल अचानक कोसळला, अनेक वाहनं नदीत; एक टँकर अडकून राहिला, तीन जणांचा मृत्यू

Bridge Collapse: सदर पूलावरुन जाणारे अनेक वाहने देखील नदीत कोसळले.

Bridge Collapse Gujarat Anand Vadodara Gambhira

1/6
वडोदरा आणि आणंदला जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
2/6
सदर पूलावरुन जाणारे अनेक वाहने देखील नदीत कोसळले.
3/6
या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
4/6
सदर घटनेचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.
5/6
एक टँकर पूलावर अडकून राहिल्याचे देखील दिसत आहे.
6/6
सदर टँकर कधीही नदीत कोसळू शकतो अशा अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
Sponsored Links by Taboola