Republic Day 2024 : स्वतंत्र भारताच्या 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण
Republic Day 2024 : स्वतंत्र भारताच्या 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण
Continues below advertisement
(Photo Credit : PTI)
Continues below advertisement
1/10
आज सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. (Photo Credit : PTI)
2/10
संपुर्ण भारत देश आज भारताच्या 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करत आहे.(Photo Credit : PTI)
3/10
सरकारी कार्यालये, शाळा, माहाविद्यालयांमध्येन देखील आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. (Photo Credit : PTI)
4/10
अनेक ठिकाणी विविध पध्दतीने रॅली काढून तर कुठे आझादीच्या घोषणा देत आज प्रजासत्ताक दिन साजरी केला जातोय. (Photo Credit : PTI)
5/10
अगदी लहान लहान मुले देखील पांढरे कपडे परिधान करुन हातात तिरंगा घेवून शाळेत जातांना आपल्याला पहायला मिळते. (Photo Credit : PTI)
Continues below advertisement
6/10
प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळा माहाविद्यालयांमध्ये सांसकृतीक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. (Photo Credit : PTI)
7/10
रस्ते, शाळा महाविद्यालये फुगे, तिरंगा, लायटिंगने सजवण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)
8/10
संपुर्ण भारतात आज तिरंगामय वातावरण पहायला मिळते. (Photo Credit : PTI)
9/10
भारतात आज जागो जागी वेग वेगळ्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. (Photo Credit : PTI)
10/10
75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. (Photo Credit : PTI)
Published at : 26 Jan 2024 11:15 AM (IST)