आसाममध्ये पुराचा हाहाकार, 6 लाखांहून अधिक लोकांना फटका
abp majha web team
Updated at:
19 May 2022 10:14 AM (IST)
1
आसाममध्ये पुराचा हाहाकार, 6 लाखांहून अधिक लोकांना फटका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आसासमध्ये पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.
3
आसाममध्ये पुराने हाहाकार माजला असून, तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे
4
आसाममध्ये 27 जिल्ह्यातील, जवळपास 6 लाखांहून अधिक लोकांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका
5
आसाममध्ये पुराचा हाहाकार
6
होजई आणि कचरला या जिल्ह्यांना सर्वाधिक पुराचा तडाखा
7
पूर आणि भूस्खलनामुळे राज्याच्या इतर भागाचा संपर्क तुटला
8
अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम
9
पुराने हाहाकार माजला असून, तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे.
10
पूर आणि भूस्खलनामुळे संपर्क तुटला