Andhra Pradesh Bus Fire: करनूलमध्ये खासगी बसला भीषण आग; 12 जणांचा मृत्यू, मोटरसायकलने धडक दिली अन्... PHOTO
Andhra Pradesh Bus Fire: आंध्र प्रदेशातील करनूलमध्ये खासगी बसला भीषण आग लागली होती.
Continues below advertisement
Madhya Pradesh Bus Fire
Continues below advertisement
1/5
आंध्र प्रदेशातील करनूलमध्ये खासगी बसला आग लागली होती. सदर घटनेत एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
2/5
आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागली त्या क्षणी बसमध्ये 42 जण होते.
3/5
बसमधील सगळ्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4/5
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.
5/5
एका मोटरसायकलच्या धडकेनंतर आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
Continues below advertisement
Published at : 24 Oct 2025 07:47 AM (IST)